Homeगडचिरोलीमहागाई व ओबीसींचा डेटा राज्याला न देण्यास केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हा काँग्रेसचे...

महागाई व ओबीसींचा डेटा राज्याला न देण्यास केंद्र सरकारच्या विरोधात जिल्हा काँग्रेसचे भव्य निदर्शने..

चक्रधर मेश्राम (सहसंपादक)

गडचिरोली: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार भाजप सरकारच्या उदासीन वृत्तीमुळे देशभरात जीवनावश्यक वस्तूच्या दारात वाढलेले भरमसाट भाववाढीच्या निषेधार्थ व ओबीसी जनगणना इम्पिरिकेल डाटा राज्य सरकारने नकार दिल्याने केंद्र सरकार विरोधात भव्य निदर्शने आज दि. २४/९/२०२१ शुक्रवारी दुपारी इंदिरा गांधी चौक गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी तर्फे निदर्शने करण्यात आली यावेळी महागाई वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेचे जगणे कठीण झाले आहे. तरीही निर्ढावलेल्या केंद्र सरकारला जाग आली नाही. केंद्र सरकार विरुद्ध घोषणा करत दरवाढ मागे घेण्यात यावी म्हणून केंद्र सरकार व नरेंद्र मोदी यांच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

यावेळी उपस्थित जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार डॉ नामदेव उसेंडी, जिल्हासमन्वयक जी.कॉं.कमिटी हसनअली गिलानी, जि.प. उपाध्यक्ष मनोहर पोरटी, प्रदेश सचिव युवक अतुल मल्लेवार, कोषाध्यक्ष प्रभाकर वासेकर, शहराध्यक्ष सतीश विधाते, जिल्हाध्यक्ष ओबीसी सेल पांडुरंग घोटेकर, अनु. जाती सेल जिल्हाध्यक्ष रजनीकांत मोटघरे, जिल्हाध्यक्ष शिक्षक सेल डि.डि. सोनटक्के, जिल्हाध्यक्ष रोज. स्वयंरोजगार सेल काशिनाथ भडके, महासचिव समशेरखा पठाण, कार्यालयीन सचिव एजाज शेख, उपाध्यक्ष अनिल कोठारे, नेताजी गावतुरे, रामदास टिपले, लहुकुमार रामटेके, उपाध्यक्ष शंकर सालोटकर, मनोज वनमाळी, संजय चरडूके, नंदू वाईलकर, दिवाकर मिसार, धीवरु मेश्राम, आशिष कामडी ,वसंत राऊत, गौरव येप्रेडीवर, प्रभाकर तुलावी, रुपचंद ऊंदीरवाडे, निजाम पेंदाम, जमाल शेख, घनश्याम वाढई, अध्यक्षा अनु. जाती विभाग अपर्णा खेवले, कल्पना नंदेश्वर, आशा मेश्राम, नीता वडेट्टीवार, सुनीता रायपुरे, मालती पुराम, बबिता उसेंडी, स्मिता संतोषवार, सुनील चडगुलवार, सामया पसुला, हरबाजी मोरे, महादेव हिचामी, तेजस मडावी, किसन हिचामी, रमेश गप्पावर, अजय भांडेकर, किशोर भांडेकर, प्रकाश भुरले, राकेश रत्नावर, संघमित्रा राजवाडे, सुमन ऊंदीरवाडे, निर्मला टेम्भूर्णे, चुडादेवी बारसागडे, निर्मला गुरनुले, दुधाराम चणेकर, माणिकराव मेश्राम, विकास ठाकरे, अध्यन शेंडे, दुर्गाबाई बालेकरमकर, जोगी उसेंडी, जयराम पुंगाटी, दादाजी देशमुख, देवानंद कुमरे, सुभाष धाईत, कृष्णराव नार्देलावर, के.एस.सहारे, प्रभाकर मुत्यालवार, एस.जी. करमरकर, डि. एस. गेडाम, शेषराव तलमले, बाबुराव गडसुलवार, प्रो.भास्कर नरुले, भूषण भैसारे, नामदेव उडान, बाळू मडावी, प्रमोद भगत, चोखाजी भांडेकर, दीपक चुधरी, रत्नाकर मुडके, अमोल निकुरे, उमाकांत रेचनकर, संदीप भोयर, घनश्याम मुर्वतकर, सुरेश बांबोळे, श्रीकांत कातोटे, पंकज खोबे, रेहान शेख, राकेश आतला, मोठ्या संख्येने कार्यकतें होते.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!