Home Breaking News गडचिरोली जिल्ह्यात 726 तपासण्यांपैकी 1 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

गडचिरोली जिल्ह्यात 726 तपासण्यांपैकी 1 कोरोना बाधित तर 5 कोरोनामुक्त

290

गडचिरोली : आज गडचिरोली जिल्हयात 726 कोरोना तपासण्यांपैकी 1 नवीन कोरोना बाधित आढळून आला. तसेच आज 5 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30740 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29966 आहे. तसेच सद्या 28 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.48 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.09 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.

नवीन 01 बाधितांमध्ये मुलचेरा तालुक्यातील 01 जणाचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 05 रुग्णामध्ये अहेरी तालुक्यातील 01, आरमोरी तालुक्यातील 01, एटापल्ली तालुक्यातील 01, मुलचेरा तालुक्यातील 01, वडसा तालुक्यातील 01 जणांचा समावेश आहे.
******

Don`t copy text!