Home Breaking News जावेद अख्तर यांनी भारतातील हिंदू संघटनांची तुलना ही तालिबान सोबत केल्याचा निषेध

जावेद अख्तर यांनी भारतातील हिंदू संघटनांची तुलना ही तालिबान सोबत केल्याचा निषेध

336

गडचिरोली प्रतिनिधी:

जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिन्दू परिषद, बजरंग दल या सारख्या हिन्दू संघटने ची तुलना ही तालिबान सोबत करुण आमची भावना दुःखवली आहे. तालिबान हे संघटन नसून ते मानवतेच्या विरोधी काम करणार कट्टर जिहादी आतंकवादी समुह आहे, अश्या समुहाची तुलना राष्ट्रभक्त, धर्मनिष्ठा आणि हिन्दू जनजागृती काम करणाऱ्या संघटने सोबत करने, ही या देशात राहणाऱ्या बहुसंख्य लोकांचा अपमान व राष्ट्रद्रोह आहे म्हणून आज विश्व हिंदू परिषद व बजरंग दल गड़चिरोली तर्फे इंदिरा गांधी चौकात जावेद अख्तर वादग्रस्त विदानाच्या विरोधात निदर्शने करण्यात आले…

आजच्या या आंदोलनात उपस्थित विश्व हिंदू परिषद नगर अध्यक्ष नितेश खडसे, नगर मंत्री सूरज काटवे, बजरंग दल नगर संयोजक विक्की कोत्तावार, नगर सहसंयोजक सचिन ठाकुर, बलोपासना प्रमुख संतोष ग्यानवार प्रखंड मंत्री रोशन आखाड़े, बजरंग दल जिल्हा संयोजक विनय मड़ावी, नयन काहडे, मुरारी तिवारी आणि उपस्थित बजरंग दल कार्यकर्ते

Don`t copy text!