Advertisements
Home अहेरी शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम अशा पिढीची निर्मिती आवश्यक:-जि.प. अध्यक्ष कंकाडालवार...

शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम अशा पिढीची निर्मिती आवश्यक:-जि.प. अध्यक्ष कंकाडालवार…

-प्रीतम गग्गुरी (अहेरी तालुका प्रतिनिधी)

Advertisements

अहेरी . शारिरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम अशा पिढीची निर्मिती आवश्यक आहे. दृष् समर्थ भारत घडविण्यासाठी व शारिरीकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी युवक, युवतीना व्यायामशाळा प्रभावी माध्यम ठरेल, असे प्रतिपादन जिप अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी केले.

अहेरी पंस अंतर्गत ग्रामपंचायत किष्टापूर वेल हद्दीतील दुर्गम अशा रामयापेठा येथील व्यायामशाळा इमारतीच्या लोकार्पणाप्रसंगी ते बोलत होते. पुढे बोलताना जिप अध्यक्ष कंकडालवार म्हणाले, दुर्गम गावात व्यायामशाळेची इमारत बांधली गेल्याने याचा मला अतिशय आनंद होत आहे. चार वर्षांपूर्वीचे सदर क्षेत्र आणी आताचे क्षेत्र यात प्रचंड फरक झालेला आहे.

रस्ते, शासकीय इमारती, पाणी पुरवठा योजना, विद्युत योजनेचे नविनीकरण आदींसह अनेक योजना कार्यान्वित करण्याचा मी प्रयत्न केला. तालुक्यातील अनेक ग्रामीण भागात व्यायाम शाळा बांधकाम करण्यासाठी निधी उपलब्ध करून दिले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

व्यायामशाळा लोकार्पणाप्रसंगी पंस सभापती भास्कर तलांडे, उपसभापती गीता चालुरकर, वेलगुरचे सरपंच किशोर आत्राम, उपसरपंच उमेश मौहूर्ले, माजी उपसरपंच अशोक येलमूले, प्रशांत गोडसेलवार, पुनेश कंदकुरीवार, संतोष वसाके, झुरू मडावी, दलसू मडावी, रमेश सिडाम, राजाराम निकुरे आदींसह आविसं पदाधिकारी, कार्यकर्ते, गावातील नागरिक उपस्थित होते.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

एस टी कंडक्टरची मुलगी बनली राज्य कर निरीक्षक व मंत्रालय सहाय्यक कक्ष अधिकारी.. गडचिरोलीच्या इतिहासात पहिल्यांदाच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे दोन परीक्षा एकाच...

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) अहेरी :- म्हणतात ना " हे जग त्याच्याच पुढे झुकते, जो परिस्तिथी समोर झुकलेला नसतो. नुकताच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग संयुक्त राजपत्रित गट...

अहेरी – खमणचेरू रस्ता दोन वर्षांपासून प्रतीक्षेत. रस्त्याची दुरावस्था झाल्याने या मार्गावरील शाळकरी विद्यार्थीना नाहक त्रास.. संबंधित बांधकाम विभाग कुंभकरन्याच्या झोपेत..

दिपक सुनतकर (अहेरी) अहेरी - येथील अहेरी - खमणचेरू रस्त्याचे डांबरीकरनाचे काम गेल्या दोन वर्षांपासून प्रतीक्षेत असल्याने याचं परिणाम सामान्य जनतेला व शाळकरी विद्यार्थीवर होत...

आष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!