राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील सिद्धार्थ चव्हाण प्रथम

0
357

राजुरा तालुका प्रतिनिधी

राजुरा:  नरेंद्र तिडके महाविद्यालय रामटेक व नगर परिषद रामटेक यांच्या संयुक्त विद्यमाने कोविड १९ लसीकरण अभियान अंतर्गत ,वक्तृत्व स्पर्धा,काव्य स्पर्धा ,घोषवाक्य स्पर्धा,निबंध स्पर्धा घेण्यात आल्या.
यातील वक्तृत्व स्पर्धेत श्री शिवाजी महाविद्यालय राजुरा येथील पदवीचे अंतिम वर्षाचे शिक्षण घेत असलेला सिद्धार्थ चव्हाण प्रथम पुरस्काराचा मानकरी ठरला ..
सिद्धार्थ ने आज पर्यंत अनेक वक्तृत्व ,वादविवाद स्पर्धेत प्रावीण्य प्राप्त केला आहे..
अर्थातच काय की गेल्या दीड वर्षापासून सिद्धार्थ ची ही यशस्वी कामगिरी सातत्याने सुरू आहे,,
या यशाबद्दल सिद्धार्थ चे आई वडील,शिक्षक वर्ग व मित्र परिवाराकडून सर्वत्र कौतुक होत आहे…..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here