Advertisements
चंद्रपुर: ऊर्जानगर ग्रामपंचायत होत आहे भष्ट्राचाराचे माहेरघर. पैसे द्या आणि पाहिजे ते काम करून घ्या ही भूमिका सध्या ग्रामपंचायत ऊर्जानगर बजावत आहे. प्राप्त झालेल्या तक्रारी वरून असे निष्पण झाले कि ऊर्जानगर ग्रामपंचायत अंतर्गत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती परिसरात दारूच्या दुकानाचा परवाना देण्यासाठी ग्रामपंचायत सज्ज झाली आहे.
Advertisements
भीम आर्मी चंद्रपूर जिल्हा महासचिव सुरेंद्र रायपुरे यांनी निवेदनाद्वारा सूचना दिली कि जर असे काही झाले तर भीम आर्मी मोठे आंदोलन उभारेल व ग्रामपंचायत मध्ये भोंगळ कारभार करणाऱ्यांचे मुसके आवरेल…
Advertisements
Advertisements