दुसऱ्याला तयार करण्या अगोदर स्वतःला तयार करा-मा.प्रशिक गायकवाड सर…ग्लोरी रेसिडेन्सी तर्फे पार पडली, रिअल इस्टेट या क्षेत्रावर मार्गदर्शन शिबिर…

0
112

चंद्रपुर: आज दि.१/८/2021 ला,नुपूर हाऊस, रामनगर,चंद्रपूर येथे ग्लोरी रेसिडेन्सी च्या सल्लागार लोकांची बैठक पार पडली…
ज्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्रातील प्रसिद्ध संमोहनकार, तसेच रिअल इस्टेट या क्षेत्रातील नामवंत व्यक्ती,प्रशिक गायकवाड सर हे उपस्थित होते…
मार्गदर्शन करतांना त्यांनी सांगितलं की दुसऱ्याला ओळखण्यासाठी स्वतःला ओळखणे गरजेचे आहे,
तेंव्हाच आपण या क्षेत्रात मोठे होऊ शकतो….
तसेच ग्लोरी रेसिडेन्सी चे संचालक मा.राजेश जी पोलेवार यांनी सुद्धा सल्लागार व्यक्तींना मार्गदर्शन पर मनोगत व्यक्त केले….

कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती म्हणून ग्लोरी रेसिडेन्सी चे संचालक, मा.राजेश पोलेवार सर,मा.आसुलकर सर,ग्लोरी रेसिडेन्सी चे, सेल्स एक्सिक्यूटीव्ह मा.प्रलय म्हशाखेत्री,तसेच एक्सिक्यूटीव्ह मा.किरण वाघमारे मॅडम व मोठ्या संख्येने ग्लोरी रेसिडेन्सी चे सल्लागार उपस्थित होते……

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here