ऐकावे ते नवलच: जन्मापासून फक्त तो दुधावरच जगतोय..पोंभुर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील घटना…

0
642

पोंभूर्णा: वरण-भात सोडा साधं बिस्किट ही न खाता कुणी फक्त दुध पिऊन जगू शकतो का..? आश्चर्य आहे नां..! पण हे सत्य आहे. जन्मापासून तर आज वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत तो फक्त दुध आणि दुधच पिऊन जगतो आहे. पोंभूर्णा तालुक्यातील जामखुर्द येथील भुजंग गुरूदास मडावी हे त्या मुलाचे  गाव असून गावकरी त्याला ‘आऊ’ म्हणतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here