Advertisements
Home चंद्रपूर पोंभुर्णा डॉ. राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांना साहित्य वाटप...

डॉ. राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसानिमित्त युवकांना साहित्य वाटप…

-सुरज पी. दहागावकर उपसंपादक

Advertisements

पोंभुर्णा: वाढदिवस म्हणजे आयुष्यातील सर्वात आनंदाचा क्षण. हा दिवस कायम आठवणीत राहावा म्हणून कुणी मित्रांना पार्टी देतो तर कुणी सामाजिक उपक्रम राबवितात. असाच एक सामाजिक उपक्रम म्हणून डॉ.राकेश गावतुरे यांच्या वाढदिवसानिमित्त भूमिपुत्र ब्रिगेड पोंभुर्णा तर्फे युवकांना साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पडला.

यावेळी मैदानी सराव करणाऱ्या युवकांना स्पोर्ट टी-शर्ट वाटप करण्यात आले. तसेच स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पुस्तके आणि पेन देण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता. या कार्यक्रमाला खुद्द डॉ. राकेश गावतुरे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना अमुल्य असे मार्गदर्शन केले.

आपल्या मनोगतामध्ये डॉ.गावतुरे यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे आवाहन केले. सोबतच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ताकद असते, त्यांनी विचार केला तर ते कोणतेही स्वप्न पूर्ण करू शकतात. तेव्हा प्रत्येक युवकांनी प्रयत्न करावे. काही अडचण आल्यास मी सोबत आहे असा आशावाद डॉ. गावतुरे यांनी दिला.

बहुजन समाजातील विद्यार्थ्यांनी लहान पदापासून मोठ्यात मोठ्या पदापर्यत पोहचले पाहिजे अशी इच्छा डॉ. गावतुरे यांनी व्यक्त केली. यावेळी भूमिपुत्र ब्रिगेड चे जिल्हाध्यक्ष विवेक बोरीकर, डॉ. दीपक जोगदंड, श्रीकांत शेंडे, दयानंद गुरनुले, प्रशांत गोंगले, रोशन गुरनुले, प्रतिप कोडापे स्नेहल गेडाम, रुपचंद गुरनुले, व युवक, विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी संचालन श्रीकांत शेंडे केले व आभार प्रशांत गोंगले यांनी मानले.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

आमचे अन्नधान्य गोर-गरिबांना द्या पोंभुर्णातील त्या नागरिकांनी प्राधान्य योजनेतून पडले बाहेर

  पोंभुर्णा : अन्नधान्य सुरक्षा योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना रेशनवर धान्य दिले जाते. मात्र अनेक वेळा गरज नसतांनाही लाभार्थी धान्य उचलतात. त्यामुळे ज्यांना धान्याची गरज असते अशा...

राजुऱ्याच्या रेतीमाफियांनी उडवली गोंडपिपरीकरांची झोप…# महसूल विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह…# रात्रंदिवस चालणाऱ्या बेलगाम रेतीवाहतूकीला ब्रेग लागणार का ? तालुकावासियांचा सवाल

गोंडपिपरी :-तेलंगणासिमेवर वसलेल्या गोंडपिपरी तालुक्यात अवैध धंदे चांगलेच फोपावले आहेत.या गोरखधंद्यात सामान्यापासून मात्तबरांचा छूपा सहभाग दडला आहे.असे आसतांना आता गोंडपिपरी तालुक्यातील रेतीघांटावर राजूरा येथिल...

बैलांनी मालकाला सोडविले वाघाच्या जबड्यातून

चिंतलधाबा- केमारा रोडवरील डोंगरालगत आज दी.21 आक्टोबर 21 ला दुपारी 2 वाजता चिंतालधाबा येथील मोरे नावाचा इसम आपले बैलाची राखत असतांना अचानक वाघाने त्याच्यावर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!