Advertisements
धनराजभाऊ मुंगले हे चिमूर तालुक्यातील भिसी गावातील रहिवाशी हसमुख स्वभाव व सर्वात जास्त तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे जनसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारे व सदैव लोकांच्या कामाला धावून जाणारे तरुण वर्गाचे चहेते यांचा दिनांक १६/७ /२०२० गुरुवार ला कांग्रेस पक्षावर विश्वास टाकून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले याच्या निवासस्थानी विजयभाऊ वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री तसेच मा श्री प्रकाशभाऊ देवतळे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्या सबत पक्षात पक्षप्रवेश केला.
Advertisements
यावेळी प्रमुख उपस्थित कार्यकर्ते यशवंतजी वाघे माजी सरपंच नेरी, विठ्ठल पाटील कोरेकर खडसंगी, नानाभाऊ नंदनवार शिवसेना शहर प्रमुख, अनंताजी येळणे शंकरपुर, प्रदीप तळवेकर चिमूर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते
Advertisements
Advertisements