Advertisements
Home कृषी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला कृषी दिनी शेतकऱ्यांचा बांधावर सत्कार...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसने केला कृषी दिनी शेतकऱ्यांचा बांधावर सत्कार…

वरोरा :–राष्ट्रवादी युवक काँग्रेस व न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थातर्फे शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला .हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांचा जन्मदिन कृषी दिन म्हणून साजरा केला जातो. सध्या कोरोनाच्या या बिकट काळात सर्वजण घरी बसले असले तरी बळीराजा मात्र दिवसरात्र मेहनत घेऊन अन्नधान्य पिकवत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या त्यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला .

Advertisements

कोरोनाचा पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन करण्यात आले प्रत्येकाला घरी रहा सुरक्षित रहा असे आवाहन करण्यात आले . मात्र, या काळातही शेतकरी जीवाची पर्वा न करता मशागतीच्या कामात गुंतला होता . जगाचा पोशिंदा असलेल्या या बळीराजा च्या कार्याचे कौतुक करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेस व न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्थाच्या वतीने नुकताच शाल पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला . टाळबंदित संपुर्ण देश थांबला असताना बळीराजा माञ आपले काम अविरत पणे करीत होता . जगाला अन्न पुरविण्यासाठी बळीराजा चे घेतलेले कष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे . त्यामुळे बळीराजा चां सत्कार करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस उपाध्यक्ष अभिजित कुडे , न्यू आदर्श बहुउद्देशीय सामाजिक संस्था चे सचिव रोशन भोयर , विनोद कोठारे, रंजीत कुडे , राहुल कुडे , विजय कुडे , तेजस ऊरकुडे , दीपक कुडे , साहिल पानतावणे उपस्थीत होते.

प्रतिक्रिया-
(“या कृषी दिनी अनेक कठीण प्रसंगांचा सामना करत शेती करणाऱ्या या बळीराजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचा संकल्प करू .ज्या दिवशी शेतकऱ्यांना आपल्या मालाचा भाव ठरवता येईल तेव्हाच खरा कृषी दीन साजरा होईल…:–अभिजीत कुडे)

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

युवा शेतकऱ्याची यशोगाथा: नोकरीच्या मागे न लागता केले गायपालन… दुग्धव्यवसायातून महिन्याला कमतोय अडीच-तीन लाख रुपये…

मुंडेवाडी ता. पंढरपूर येथील आरिफ सय्यद या तरुणाने जर्सी (एचएफ) गाय पालनामध्ये मोठी किमया केली, कारण दुसरीकडे मजुरीला जाणारा हा तरुण आता मालक झाला...

चिंताग्रस्त झालेला बळीराजा आजच्या पावसाने सुखावला…

गौरव लुटे ( प्रतिनिधी) आरमोरी: गेल्या आठ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने परिसरातील रोवणी खोळंबली होती.धान पेरणी पासून अधूनमधून पाऊस येत असल्याने शेतकऱ्यांच्या हसु कायम होतं....

कृषी संजीवनी मोहीमअंतर्गत गोंडपीपरी तालुक्यात विविध गावात कृषी विषयक शेत शाळा कार्यक्रमाचे आयोजन…

गोंडपीपरी तालुक्यात कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी मोहीम दि. 21 जून ते 1जुलै 2021 पर्यन्त राबविण्यात येत आहे. अश्यातच गोंडपीपरी तालुक्यातील विविध गावात कृषी...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

आष्टी येथील कराटे स्पर्धेत टायगर ग्रुपच्या सदस्यांना “सन्मान” पुरस्कार

प्रितम गग्गुरी(उपसंपादक) आष्टी:- दिनांक २८ नोव्हेंबर रोजी श्री छत्रपती शिवस्वराज्य सेवा संस्था आष्टी तर्फे आयोजित द्वितीय विदर्भ स्तरीय आमंत्रित कराटे स्पर्धा आष्टी येथे आयोजित...

वंचितांच्या वेदनेशी माणुसकीचे नाते जोडा – डॉ. महेंद्रकुमार मेश्राम यांचे विद्यार्थ्यांना आवाहन…

नागपूर -भारतीय संविधानाला अभिप्रेत लोकशाही गणराज्य घडविण्यासाठी देशातील शेवटच्या वंचित समूहापर्यंत पोहोचून त्यांच्या वेदनेशी आपुलकीचे व माणुसकीचे नाते जोडावे लागेल. तेव्हा कुठे वंचित, शोषित,...

सावली तहसिलवर आ. वडेट्टीवारांच्या नेतृत्वात काँग्रेसचा धडक मोर्चा… शासन नोटीसाचे पडसाद – अतिक्रमण धारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्याची मागणी…

सावली: गेल्या अनेक वर्षापासून गायरान जागेवर पिढ्यानपिढ्या पक्की घरे बांधून वास्तव्यास असलेल्या तसेच महसूल जमिनिवर अतिक्रमणं धारकांना अतिक्रमणं हटविण्याबाबत शासनाकडून नोटीस बजावण्यात आल्या. यामुळें...

सिद्धार्थ पंच मंडळ, चंद्रपूर तर्फे भोजनदान..

चंद्रपूर: मंडळवार, दि. 29 नोव्हेंबर 2022 ला धम्मनगरी चंद्रपुरात अनमोल बुद्ध धातूंची प्रतिष्ठाना धमकीर्ती विहारात करण्यात आली. या शुभप्रसंगी आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी सिद्धार्थ पंच...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!