विजय तोकला, सिरोंचा
अहेरी:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आदरणीय माजी राज्यमंत्री तथा आमदार श्री धर्मरावबाबा आत्राम साहेबांचा पाठपुराव्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या मका व धान खरेदी करण्यासाठी मुदतवाढ देण्यासाठी अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग मंत्रालयाकडून परिपत्रक जारी केली आहे. रब्बी पणन हंगाम 2020-21 मध्ये धान/भरडधान्य खरेदीसाठी 30 जून पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे.
मा.आमदार धर्मरावबाबा आत्राम साहेब तसेच माजी जिल्हापरिषद अध्यक्षा सौ.भाग्यश्रीताई आत्राम(हलगेकर) यांच्या मागणी प्रमाणेच मुदतवाढ आणि ज्या शेतकऱ्यांची पोर्टलवर विहित मुदतीमध्ये नोंदणी होऊ शकली नाही. त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपण आपल्या तालुका स्तरावरील 7/12 चे संगणकीकरण विहित पोर्टलवर नोंदणीकृत करावी तसेच वनहक्क जमिनीवर लागवड केलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
Advertisements
शेतकऱ्यांना दिलासा: शेतकऱ्यांना रब्बी पणन हंगामातील मका व धान खरेदीसाठी 30 जून 2021 पर्यंत मुदतवाढ…
Advertisements
RELATED ARTICLES
Recent Comments
Advertisements
Advertisements