मुंबई – ईडीने शनिवारी मध्यरात्री माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पालांडे आणि कुंदन शिंदे या दोघांना अटक केली आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. देशमुखांवर लाच घेतल्याचे आरोप झाले असून त्या प्रकरणात झालेली ही पहिली अटक आहे. ईडीने काल देशमुख यांच्या नागपूर GPO चौक येथील घरावर छापा मारला. त्यावेळी घरात देशमुख यांचा मुलगा सलिल होता. ईडीने त्यांचीही काही तास कसून चौकशी केली. (सविस्तर वृत्त लवकरच)
बिग ब्रेकिंग न्यूज: अनिल देशमुख यांच्या दोन स्वीय सहाय्यकांना अटक…
RELATED ARTICLES