Homeचंद्रपूरपांदणरस्त्याअभावी जिल्ह्यातील शेतक-यांची अडचण...

पांदणरस्त्याअभावी जिल्ह्यातील शेतक-यांची अडचण…

चंद्रपुर: शेतात जाण्यासाठी शेतक-यांना पांदण रस्ते आहेत.मात्र पावसाळ्यात शेतात जायचे असल्यास मशागतीसाठी ट्रैक्टर,बैलजोडी न्यायची असल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागतो.अशातच एखाद्या शेतक-यांची पेरणी झाली असल्यास तो आपल्या शेतातून जाऊ देण्यास मज्जाव करतो.यात शेत शेतक-यांची चिंता वाढते.हा प्रकार अनेक गावात शेतक-यांत दिसून येतो.त्यामुळे पांदण रस्त्याचा प्रश्न मार्गी लावाला अशी मागणी शेतक-यांनी केली आहे.

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!