Homeचंद्रपूरगोंडपिंपरीआ.धोटेंचा हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण...

आ.धोटेंचा हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण…

Advertisements

धाबा: जिल्ह्यातील सर्वात मोठे आरोग्य केंद्र असलेल्या धाबा येथे आमदार सूभाष धोटे यांच्या हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.धाबा परिसरातून मोठ्या प्रमाणात गंभीर आजार असलेल्यांना गोंडपिपरी ग्रामीण रूग्णालयात रेफर केल्या जाते.मात्र सूसज्ज रूग्णवाहीका नसल्याने अनेक अडचणीं रूग्णाना भेडसावीत होत्या.ही समस्या आमदार सूभाष धोटे यांच्या लक्षात येताच त्यांनी खनिज कल्याण निधीतून सूसज्ज रूग्णवाहीका धाबा आरोग्य केंद्राला मंजूर केली.बुधवारला आमदार धोटे यांच्या हस्ते रूग्णवाहीकेचे लोकार्पण करण्यात आले.तालुका वैद्यकीय अधिकारी डाॕ.चकोले,डाॕ.लोणे,एम.बी सिडामतालुका काँग्रेस अध्यक्ष तुकाराम झाडे,नामदेव सांगडे,सचिन फुलझले,संतोष बंडावार,जिंतेद्र गोहणे,शंकर येलमुले ,दिलीप पुलगमकर उपस्थित होते.

Advertisements
Advertisements
Advertisements
India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!