Advertisements
चंद्रपूर: तेलंगणा राज्यातून राजुरा गोवरी मार्गे घुग्गुस येथील सिमेंट कंपनीत येणारा ट्रक पोवनी गावातील पुलाजवळ बुधवारी सकाळी ७ च्या सुमारास उलटला.
धानाचा भुसा घेऊन येणारा हा ट्रक अचानक पुलावर उलटला. या अपघातात जीवितहानी झाली नाही. या अपघातामुळे या मार्गावरील जड वाहतूक सकाळपासून ठप्प आहे.
Advertisements
Advertisements
Advertisements