संकेत वेल्हेकर यांच्याकडून धान्य किट वाटपासाठी 25 हजार रुपयाचे आर्थिक सहकार्य….

0
126

चंद्रपुर:कोरोनामुळे हतबल झालेल्या, हातावर आणून खाणाऱ्या आमच्या बांधवासाठी प्रबोधन विचार युवा मंच ला संयोजक संकेत राजकुमार वेल्हेकर यांच्याकडून 25,000/- रुपयाचे आर्थिक सहकार्य करण्यात आले.

Advertisements

कोरोना मुळे मागील वर्षभरापासून आर्थिक कमजोर वर्गाचे सर्वच प्रकारे खच्चीकरण होत आहे…मागील वर्षी प्रबोधन विचार युवा मंच च्या पुढाकाराने हातावर आणून खाणाऱ्या आमच्या बांधवाना सहकार्य म्हणून धान्य किट च्या माध्यमातून प्रबोधन करून धान्य किट सहकार्य आणि मानसिक बळ देण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला.

Advertisements

याही वर्षी लॉकडाऊन मुळे हातावर आणून खाणाऱ्या ज्यांच आजच भविष्य अंधारात आहे. अश्या आमच्या बांधवाना धान्य किट वाटपाच्या माध्यमातून प्रबोधन करून मानसिक बळ निर्माण करण्याचा प्रयत्न प्रबोधन विचार मंच आणि युवा मंच करणार आहे.

मागील वर्षी ही संकेत वेल्हेकर यांनी आर्थिक सहकार्य केले. या व्यतिरिक्त संकेत वेल्हेकर यांचा पॅथॉलॉजी चा व्यवसाय आहे. बऱ्याचदा आर्थिक भार सहन न करू शकणाऱ्या लोकांकडून फ्री मध्ये ब्लड टेस्ट केलेली आहे. तसेच बऱ्याचदा no loss no profit वर ही काम करतात. वेल्हेकर यांचे आदर्शरुपी कृतिशील कार्याला मानाचा सलाम….

Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here