ब्रेकिंग न्यूज: राज्य सरकारने चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविली…

0
2574

चंद्रपूर जिल्ह्यात १ एप्रिल २०१५ पासून दारूबंदी लागू करण्यात आली. आज त्याला सहा वर्षे पूर्ण झाली होती. परंतु सत्तेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यावर राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी दारूबंदीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

जिल्ह्यातील दारूबंदीचा सर्वकष विचारविनिमय व अभ्यास करून शासनास शिफारस करण्यासाठी गृहविभागाने उच्चस्तरीय समिती स्थापन केली. आणि आज जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी  चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटविल्याची घोषणा केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here