HomeBreaking Newsब्रेकिंग न्यूज: राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन! - कडक निर्बंध लागू राहतील..#पहा नवी...

ब्रेकिंग न्यूज: राज्यात 1 जूनपर्यंत लॉकडाऊन! – कडक निर्बंध लागू राहतील..#पहा नवी नियमावली…

राज्यात 1 जूनपर्यंत ! – कडक निर्बंध लागू राहतील – पहा नवी नियमावली*

⏲️ महाराष्ट्रातील लॉकडाऊनची मुदत तसेच ब्रेक द चैनचे निर्बंध 1 जून सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील – तसेच काही नवे नियम सुद्धा आले आहेत

📣 आज १३ मे ला महाराष्ट्र शासनाकडून – याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे

💁‍♂️ *पहा काही नवे निर्बंध ?*

● नव्या नियमानुसार आता परराज्यातून महाराष्ट्रात येणाऱ्यांना – 48 तास आधीचा RTPCR रिपोर्ट आणणे बंधनकारक आहे

● तसेच माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये ड्रायव्हरसोबत – आता केवळ एका व्यक्तीलाच प्रवास करण्याची परवानगी असेल – तसेच दुधाचा पुरवठा, प्रक्रिया आणि प्रवासाला सुद्धा परवानगी असेल

● तसेच राज्यातील बाजारपेठांमध्ये गर्दी होत असल्यास – स्थानिक प्रशासन ती बंद करण्याचा निर्णय घेऊ शकते – दरम्यान स्थानिक प्रशासनाला निर्बंध वाढवायचे असल्यास – निर्बंध लागू करण्याच्या 48 तास आधी नोटीस द्यावी

● दरम्यान ब्रेक द चैनचे इतर निर्बंध – हे 1 जूनच्या सकाळी 7 वाजेपर्यंत लागू राहतील – असे देखील आजच्या शासन निर्णयामध्ये सांगण्यात आले आहे

 

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!