Advertisements
Home चंद्रपूर ब्रम्हपुरी ब्रेकिंग! शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या...#ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना...

ब्रेकिंग! शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या…#ब्रम्हपुरी तालुक्यातील घटना…

ब्रम्हपुरी : तालुक्यातील तोरगाव (बु) येथे इसमाने गळफास घेऊन  आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. मृतक इसमाचे नाव नानाजी राऊत वय वर्षे 65 असे असून तोरगाव(बु)  येथील रहिवासी आहे.

Advertisements

सविस्तर वृत्तांत या प्रमाणे आहे की,पहाटेच्या सुमारास गावालगत असलेल्या झाडांची नर्सरी मध्ये जाऊन एका झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.सदर मृतक इसमाने आत्महत्या का केली..? अजूनही गुलदस्त्यात आहे.

मृतक इसमाच्या पच्छात दोन मुलं, दोन सून, पत्नी,नातवंड पाच असा आप्त परिवार आहे.मृतक नानाजीच्या जाण्याने कुटूंबात व गाव परिसरात शोककळा पसरली आहे.
संबधित घटनेचा पुढील तपास ब्रम्हपुरी पोलीस विभाग करीत आहे.

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
मुन्ना तावाडे | मुख्य संपादक, 9096780556
RELATED ARTICLES

पूरग्रस्तांची व्यथा जाणण्यासाठी आ. वडेट्टीवार थेट शेतकऱ्याच्या बांधावर…तातडीने पंचनामे करण्याचे दिले निर्देश

यंदाचे वर्षी अतिवृष्टीमुळे जलसाठ्यात वाढ होऊन गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला.यामुळे वैनगंगेला पूर आल्याने नदीकाठावरील शेतांमध्ये पाणी शिरले. त्यामुळे शेतातील धानपीक,...

वंचित बहुजन आघाडीच्या माजी तालुकाध्यक्षांसह विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा आमदार विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काॅंग्रेस पक्षात प्रवेश

ब्रम्हपुरी :- केंद्रातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सध्या देशातील सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे काॅंग्रेस पक्षच या देशाला विकासाकडे नेऊ शकतो ही भावना नागरिकांमध्ये...

नैसर्गिक आपत्तीग्रस्त कुटुंबीयांना आ. वडेट्टीवारांच्या हस्ते धनादेशाचे वितरण..बेटाळा ता.ब्रह्मपुरी येथील तुपट कुटुंबीयांना सांत्वन पर भेट…

ब्रह्मपुरी:मागील पंधरा दिवसांपूर्वी ब्रम्हपुरी तालुक्यातील बेटाळा या गावातील शेतकरी नवलाजी तुपट हे दुपारच्या वेळेस शेतावर गेले असता जोरदार पाऊस आला. यात मार्गावरील भुतीनाला ओसांडून...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

महाकाली महोत्सवात सराफा असोशिएशन देणार ८ किलो वजनाची माता महाकाली मातेची चांदीची मुर्ती…#महाकाली महोत्सवाची दुसरी नियोजन बैठक संपन्न…

चंद्रपुर: नवरात्रोत्सवात माता महाकाली महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यात चंद्रपूरातील दान दात्यांनी समोर येण्याचे आवाहण आमदार किशोर जोरगेवार यांनी केले होते. त्यांच्या आवाहणा...

तालुक्यात ग्रापंचायतींच्या निवडणूका जाहीर होताच ग्रामीण भागात सर्वत्र धावपळ कोन होनार सरपंचपदाचा मानकरी यासाठी लागली चुरस

बळीराम काळे,जिवती जिवती (तालुका प्रतिनिधी) : तालुक्यातील २९ ग्राम पंचायतित सार्वत्रिक निडणुकी कार्यक्रम जाहीर झाला असून,१३ ॲक्टोबर २०२२ ला मतदान होणार आहे. तरी राज्य निवडणुक आयोगाच्या...

स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ मोफत आरोग्य तपासणी शिबिर…

श्याम म्हशाखेत्री (चंद्रपुर जिल्हा संपादक) चंद्रपुर: स्वर्गीय शांताराम पोटदुखे यांच्या स्मृती प्रित्यर्थ क्राईस्ट रुग्णालय, चंद्रपुर व सुशीलाबाई रामचंद्र मामिडवार समाजकार्य महाविद्यालय, पडोली यांच्या संयुक्त विद्यमाने...

शब्दांकूर फौंडेशन,चंद्रपूर द्वारा पुरस्कार जाहीर…# पंचायत समिती गोंडपीपरी सभागृहात मान्यवरांच्या हस्ते वितरण…

सुरज पि. दहागावकर (कार्यकारी संपादक) गोंडपिपरी: शब्दांकूर फौंडेशन,चंद्रपूर ही एक नोंदणीकृत सामाजिक संस्था असून ती शैक्षणिक,सामाजिक,साहित्य व क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी कार्य करते.शब्दांकुर फाउंडेशनतर्फे "ध्यास एक...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!