Advertisements
विदर्भ ब्युरोचीफ प्रशांत शाहा
काल सायंकाळी अचानक झालेल्या वादळी वारा व पावसामुळे चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांत मोठ्या प्रमाणे नुकसान झाल्याची चित्र दिसत आहेत. अशाच एक प्रकार चापलवाडा येथे घडला आहे.
Advertisements
चापलवाडा येथील खुशाल विठ्ठल मेकलवार यांच्या घरावर ताडाचे झाड पडल्याने त्यांच घराचे खूब नुकसान झाले आहे
मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नाही.
सदर कुटुंबाला झालेल्या नुकसानाची भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.या परिसरात वादळी वारा व पावसामुळे विजेचा पण लपंडाव होत आहे या कडे पण महावितरण लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.
Advertisements
Advertisements