मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यावर कारवाई करा..

0
304

जिवती : कोविड आजाराची राज्यात आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे सर्व शासकीय यंत्रणा या वेगाने कार्यान्वित होऊन प्रामुख्याने सरकारी कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला असताना वारंवार जिल्हा प्रशासनाने कोरोनाच्या विपरित परिस्थितीवर मात करण्यासाठी सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना मुख्यालयी राहण्याबाबत आदेशित केले आहे.

मात्र, अशा परिस्थितीत देखील परिस्थितीचे कोणतेही गांभिर्य न ठेवता अनेक शासकीय कर्मचारी मुख्यालयी न राहता विविध ठिकाणाहून अपडाऊन करत असल्याने स्थानिक नागरिकांत कोरोना आजारात वाढ होईल अशी शंका वर्तवली जात आहे. कोरोना काळात मुख्यालयी न राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कठोर कार्यवाही करावी अशी मागणी जनतेकडून केली जात आहे.

जिवती तालुका हा अतिदुर्गम तालुका म्हणून ओळखले जातो.
विकासापासून वंचित असलेल्या तालुक्यात आधिच आरोग्य सेवा पाहता शासनाने जिल्ह्यात तातडीने मिळत नाही. छोटे-मोठे रोजगार करून जीवन जगणाऱ्या नागरिकांनी गरजेशिवाय बाहर पडू नागरिकांना कोरोना आजारामुळे नये. आजाराविषयी सर्तक राहण्याचे आडकाठी आली आहे.

अशातच नागरिकांच्या सेवेत असलेले मिनी लॉकडाऊन कळातदेखील ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य कर्तव्यात कसूर करून मुख्यालयी न सेवक, पंचायत समिती तसेच नगरपंचायत कर्मचारी असे विविध क्षेत्रात सेवा त्यामुळे किमान आतातरी प्रशासनाने देणारे कर्मचारी मुख्यालयी राहत नसू दररोज विविध तालुक्यातून अशी मागणी जनतेतून पुढे येत अपडाऊन करित असल्याचे दिसून येते कोरोना आजाराचा वाढता प्रभाव पाहता शासनाने जिल्ह्यात मिनी लॉकडाऊन घोषित केला आहे.

नागरिकांनी गरजे शिवाय बाहेर पडू नये आजाराविषयी सतर्क राहण्याचे आवाहन करीत आहे मात्र कर्मचारी मिनी लॉकडाउन काळातदेखील कर्तव्यात कसूर करून मुख्यालयी न राहता दुरूनच डोंगर साजरे या पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडत आहे त्यामुळे किमान आता तरी प्रशासनाने यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी जनतेतून पुढे येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here