Advertisements
सुनील बोनगीरवार (बल्लारपूर ग्रामीण प्रतिनिधी)
बल्लारपूर: तालुक्यातील कोठारी येथे विविध कार्यकारी सहकारी संस्था कोठारीच्या वतीने आठवडी बाजारात अजपासून पाणपोई सुरू करण्यात आली. या पाणीपोईचे उदघाटन श्री तुषार चव्हाण साहेब पोलिस स्टेशन कोठारी यांचा शुभहस्ते करण्यात आले.
Advertisements
सदर कार्यक्रमाला अध्यक्ष राजकुमार परेकर, उपसभापती सोमेश्वर पद्मगिरीवार, वासुदेवजी खाडे, चंद्रकांत जी गुरु, प्रमोद जी ठाकरे, गुरुदास जी बुरांडे, बंडू पाटील वासाडे, सुरेश पाटील वासाडे, युवराज तोडे किशोर बूटले, कवेश्वर हिवरे, श्रीमती शोभा देवाळकर, कोमल काळे तथा सर्व संचालक मोठ्या संख्यने उपस्थित होते..
Advertisements
Advertisements