Advertisements
चंद्रपुर: संजय भाऊ सेजुले यांची राष्ट्रवादी काँग्रेस कामगार सेल च्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली असुन सदर नियुक्ती जिल्हाध्यक्ष मा. प्रदीप ढाले साहेब यांनी केली आहे.
Advertisements
यावेळी रा.काँ. विधानसभा अध्यक्ष मा. सुनिल काळे भाऊ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुजित उपरे, शहराध्यक्ष राम इंगळे, मीडिया सेल जिल्हाध्यक्ष नितीन पिंपलशेंडे, संजय ठाकूर, अभिनव देशपांडे , राहूल भगत उपस्थित होते.
या नियुक्ती बद्दल मनःपुर्वक अभिनंदन…
Advertisements
Advertisements