Advertisements
राजुरा: राजुरा तालुक्यातील भुरकुंडा बु. येथे आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून कार्यक्रम घेण्यात आला. हा कार्यक्रम गावातील गृहिंणींच्या उपस्थिती मध्ये पार पडला.
यावेळी विचार मंचावर मा.मंगेशजी गुरनुले सर (उपसभापती पंस राजुरा), मा.रामदास पुसाम सर,(पंस सदस्य,राजुरा) मा.नगराळे सर (उमेद कक्ष व्यवस्थापक राजुरा) मा.भडके सर (उमेद कक्ष,राजुरा) मा.बोंडे सर (उमेद कक्ष,राजुरा) मा.अशोक अंबागडे सर (ग्रामीण भारत) मा.किसन सर, मा.प्रशील सर, मा.सागर सर,मा.सौरभ सर (ग्रामीण भारत) मा.राजेंद्र मादासवार (पोलीस पाटील भुरकुंडा बु.) मा.नारायण आदे (प्र.नागरिक) मा.मारोती शेंडे, मा.मारोती सुरपाम,(ग्रापं सदस्य) मा.सौ.पार्वताबाई सैदलवार (ग्रापं सदस्य) मा.सौ.सुनंदा आदे (ग्रापं सदस्य) मा.सौ.शितल आदे (आयसिआऱपी उमेद) हे उपस्थित होते.
Advertisements
Advertisements
Advertisements