साई बाबा संस्थानने पगारातून कपात केलेली 40 टक्के रक्कम पुन्हा मिळावी; कर्मचाऱ्यांची मागणी…

330

शिर्डी प्रतिनिधी :

करोणा काळात 40 टक्के रक्कम कमी केल्याने तरीही प्रामाणिक पने काम करणाऱ्या सुरक्षा रक्षक कर्मचारी हे,साई बाबांच्या शिकवणीच्या मार्गाने,,,

कोविड काळात आपल्या जीवाची पर्वा न करणाऱ्या कर्मचाऱयांनी अतिशय चोक पने आपली कामे केली मात्र कोविड काळात 40 टक्के रक्कम कपात होऊन देखील त्यांनी आपली भूमिका व काम प्रमाणिक पणे केले आहे,
2 दिवसांपूर्वी फसवणूक करणाऱ्या इसमाला सुरक्षा रक्षकाने पकडले श्री साईबाबा संस्थान चा सुरक्षारक्षकांची सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे, परंतु आपले काम हेच साई चे काम असा विस्वास् मनात ठेवून कायम प्रामाणिक पाने काम करून तुटपुंजा पगारावर आपली व कुटुंबाबाची उपजीविका भागून सेवा देतात आशा या कर्मचाऱयांचा कोविड काळात 40 टक्के वेतन कपात करण्यात आले होते अध्याप त्यांना कमी पगार मिळतो आहे तरी मा कार्यकारी अधिकारी साहेब यांनी या कडे लक्ष देऊन त्यांच्या मागण्या मान्य करून त्यांना न्याय द्यावा अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.

कुठल्याही प्रकारचा कामात हलगर्जीपणा बाळाचा गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून साईनाथ हॉस्पिटल असो सुपर साईबाबा हॉस्पिटल असो पास विक्री असो ,सर्व सुरक्षा रक्षक यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

साईनाथ हॉस्पिटल मध्ये पंधरा दिवसापूर्वीरुग्णांच्या नातेवाईकांची फसवणूक करणाऱ्या एका आरोपीला सुपर साईबाबा हॉस्पिटल पकडण्यात आले साईबाबामंदिर परिसरामध्ये पास विक्री करणारे चार जणांना पकडण्यात आले आहे पुढील कारवाईसाठी शिर्डी पोलीस करणार आहे.

यावेळी उमेश भाऊ शेजवळ यांनी सांगितले की गेल्या पंधरा ते वीस वर्षांपासून आम्ही साईबाबांची सेवा प्रमाणे पाणी करीत आहोत यापुढे आम्ही करीत राहू बाबांनी आम्हाला दिलेली शिकवण सबका मालिक एक आम्ही कधी विसरणार नाही श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी चांगले अधिकारी आम्हाला मार्गदर्शन लाभले आहे.

यावेळीही बाळासाहेब .ज .पगारे कोरुणा काळात साईबाबासंस्थान मधील कर्मचाऱ्यांचे महिन्यापासून कर्मचाऱ्यांचे 40% टक्के वर्तन कमी करण्यात आले आहे या कर्मचाऱ्यांना तूट पुंजा पगारावर प्रपंच चालवीत आहे
सुपरवायझर बाळासाहेब पगारे
मंदिर सुरक्षारक्षक, प्रकाश रोखले सुरक्षा रक्षक, वीरेश पगार सुरक्षा रक्षक उमेश शेजवळ, सुरक्षारक्षक प्रविण जगताप
सुरक्षारक्षक पांडुरंग चव्हाणके सुरक्षा रक्षक सचिन गायकवाड सुरक्षारक्षक दीपक पवळे सुरक्षारक्षक निलेश आरणे
सुरक्षारक्षक बाळासाहेब पगारे
यावेळी सर्व (एस ओ) शेजवळ साहेब राजूभाऊ कोते सर्व सुरक्षा रक्षक यांचे आभार मानले.