Homeचंद्रपूरगोंडपिंपरीवढोली येथील करण गोंगले या मुलाच्या स्वादुपिंडाच्या ऑपरेशनसाठी मदतीचे आवाहन..

वढोली येथील करण गोंगले या मुलाच्या स्वादुपिंडाच्या ऑपरेशनसाठी मदतीचे आवाहन..

-सुरज पि. दहागावकर (उपसंपादक)

गोंडपिपरी: गोंडपिपरी तालुक्यातील वढोली येथील करण संजय गोंगले हा अत्यंत गरीब कुटुंबातील मुलगा असून तो सध्या सहावी मध्ये आहे. त्याच्या स्वादुपिंडाला तिन छिंद्र असल्यामुळे डॉक्टरनी ऑपरेशन करण्यासाठी जवळपास तीन लाख खर्च सांगितला आहे. त्याच्या घरची परिस्थिती ही अत्यंत हलाखीची असल्यामुळे पैसा अभावी त्याच्या जीव जाण्याची शक्यता आहे.

तरी सेवाभावी संस्था तथा दानशूर लोकांनी करण गोंगले या बालकाचा जिव वाचविण्यासाठी मदत करावी हि नम्र आणि कळकळीची विनंती आहे.
मो.न. 8806374824

BANK NAME: BANK OF INDIA
ACCOUNT NO- 963310110004590
IFSC CODE: BIKD0009633
BRANCH: WADHOLI

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!