Homeचंद्रपूरगोंडपिंपरीतहसील कार्यालय, गोंडपिपरी येथे संत रविदास जयंती साजरी...

तहसील कार्यालय, गोंडपिपरी येथे संत रविदास जयंती साजरी…

गोंडपिपरी :- येथील तहसील कार्यालयात 27फेब्रुवारी रोजी संत रविदास यांची जयंती साजरी करण्यात आली .


तहसीलदार के डी मेश्राम यांच्या हस्ते संत रविदास यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले .याप्रसंगी तहसील कार्यालयातील कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते .

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!