मुलचेरा तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता…

0
498
Advertisements

-रुपाली रामटेके (मुलचेरा तालुका प्रतिनिधी)
मुलचेरा- राज्यातील विविध ग्रामपंचायत निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर सरपंच-उपसरपंच निवड कार्यक्रम जाहीर झाला. यावेळी अहेरी विधानसभाचे लाडके आमदार आदरणीय धर्मराव बाबा आत्राम यांच्या नेतृत्वात, श्री ऋतुराज जी हलगेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच माजी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री भाग्यश्री ताई आत्राम आणि जिल्हा परिषद गडचिरोली बांधकाम सभापती श्री युद्दिष्टर विश्वास यांच्या यशोगत परिश्रमाने मुलचेरा तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता विविध ग्रामपंचायत मध्ये स्थापन झाली.

यामध्ये ग्रामपंचायत येल्ला, लगाम, कोठारी, विवेकानंदापूर, सुंदरनगर, बोलेपल्ली या ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे सरपंच तसेच उपसरपंच निवडून आले. त्या सर्वांचे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी कौतुक केले.

Advertisements
Advertisements

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here