HomeBreaking Newsगॅस दर वाढीच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केंद्र सरकार विरोधात...

गॅस दर वाढीच्या निषेधार्थ चंद्रपूर शहर महिला राष्ट्रवादी कॉंग्रेसचे केंद्र सरकार विरोधात आंदोलन…

चंद्रपूर: गेल्या काही दिवसांपासून घरगुती गॅस च्या दरात सारखी वाढ होत असला मुळे सर्व सामान्य जनतेला याचा खूप फटका बसत आहे अछे दिन चे स्वप्न दाखवून केंद्रात सत्तेत आलेलं मोदी सरकार सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यात धूळ झोकण्याचे काम करत आहे ह्या साठी आज दिनांक 6/2/21 ला चंद्रपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहर कार्याध्यक्षा चारुशीला बारसागडे ह्यांच्या नेतृत्वात डाँ. आंबेडकर चौक शेणाच्या गोवऱ्या वर स्वयंपाक करून केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले.

गॅस दर वाढीच्या विरोधात निदर्शने करण्यात आली ह्या वेळेस शहर जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड विधानसभा अध्यक्ष सुनील काळे युवक जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर् युवक शहर अध्यक्ष प्रदीप रत्नपारखी सोसिएल मीडिया अध्यक्ष नितीन पिंपळशेंडे किसान सेल जिल्हाउपाध्यक्ष अब्दुल एजाज माजी नगर सेवक विनोदभाऊ लभाने,शहर उपाध्यक्ष दिपक गोरडवार ,अभिनव देशपांडे ,धीरज बाक्सरे,विपील लभाने, प्रिती लभाने,सारिका रामटेके,रुखमा ,पिंपशेंडे,कुसुम काठवले,सविता मेश्राम,अंतकला नक्षीने,शीतल कुडकेलवार,अजिता मेश्राम,सोनाली रायपुरे,उर्मिला यादव,रुंदा पाटील,खेलण सहारे,शेवंता कोंडावार सर्व महिला प्रभाग अध्यक्ष वॉर्ड अध्यक्ष आणि असंख्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या

India Dastak News TV
India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments

Don`t copy text!