Advertisements
Home चंद्रपूर गोंडपिंपरी आंबेडकरी युवक चालवताहेत 'दीपस्तंभ अभ्यासिका'; सहकार्याची गरज

आंबेडकरी युवक चालवताहेत ‘दीपस्तंभ अभ्यासिका’; सहकार्याची गरज

-सुनील डी. डोंगरे (कार्यकारी संपादक)
गोंडपिपरी: आमच्या नगरातील (गोंडपिपरी )आंबेडकरी विचाराने भारावलेल्या काही युवकांनी विधायक उपक्रम राबविण्यासाठी ‘दीपस्तंभ युवा ग्रुप ‘ही संघटना बांधली. या ग्रुपच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जातात.
असाच एक उपक्रम म्हणजे या युवकांनी गेल्या सुमारे पाच वर्षापासून ‘दीपस्तंभ अभ्यासिका ‘चालवली आहे. अनेक सर्व जातीधर्माची गरीब ,होतकरू ,करिअर घडवू इच्छिणारी मुले ,मुली सदर अभ्यासिकेचा लाभ घेत आहेत. सध्या 40 विद्यार्थी /विद्यार्थिनी नियमितपणे अभ्यासिकेत येऊन अभ्यास करतात .24तास ही अभ्यासिका सुरु असते. ज्यांची देण्याची क्षमता आहे अशा विद्यार्थ्यांकडून 100रु मासिक फी स्वीकारली जाते.

Advertisements

आंबेडकरी युवकांनी अत्यंत स्तुत्य उपक्रम चालवला आहे. तथापि हे युवक शिक्षित ,अभ्यासू असले तरी अर्थदृष्टया सक्षम नाहीत. अभ्यासिका भाड्याच्या इमारतीत चालवली जातेय. भाडे ,वीजबिल ,इतर खर्च मिळून महिन्याचा साधारण खर्च दहा हजाराच्या घरात जातो. इकडून तिकडून जुळवाजुळव करून सध्या हा खर्च कसातरी भागवला जात आहे.
सामाजिक बांधिलकी जोपासणाऱ्या साऱ्या दानदात्यांना ,सामाजिक संस्थांना ,एन जी ओंना या माध्यमातून नम्रपणे असे आवाहन करतो की ,दीपस्तंभ अभ्यासिकेला आर्थिक सहकार्य करून या स्तुत्य उपक्रमात आपला सहभाग नोंदवावा …

संपर्क
अंकेश झाडे (अध्यक्ष)
8830073560

India Dastak News TVhttps://www.indiadastaknewstv.com/
सुरज पी दहागावकर | मुख्य संपादक मो.न. 8698615848/9960020762
RELATED ARTICLES

गोंडपीपरी नगरीत २० नोव्हेंबरला रंगणार काव्यमैफिल…राज्यातील दिग्गज कवींची उपस्थिती आकर्षक ठरणार … कविसंमेलनाचे अध्यक्ष धनंजय साळवे तर उदघाटक सुधाकर अडबाले…

गोंडपीपरी:जीवन गौरव मासिक प्रणित जीवन गौरव साहित्य परिवार (म रा) व शब्दांकूर फाऊंडेशन,चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने गोंडपीपरी सारख्या अतिशय दुर्गम भागात प्रथमच विदर्भस्तरीय मराठी...

गोंडपिपरीतून आमदार सुभाष धोटेंना पुन्हा धक्का… नाराज रामचंद्र कुरवटकरांच्या भुमिकेने संकट वाढले

गोंडपिपरी- काँग्रेसचे जेष्ट नेते सुरेश चौधरी यांचे सूपूत्र राहूल चौधरी यांनी भाजपत प्रवेश केला.काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष राजीवसिंह चंदेल यांनी आमदार धोटेंवर निशाना साधत ते...

गोंडपीपरी तालुक्यातील तारसा खुर्द गावातील मृतक शांताराम भोयर यांच्या कुटुंबीयांना ४ लाखाची मदत… आमदार सुभाष धोटें यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण…

सिद्धार्थ दहागावकर (गोंडपीपरी तालुका प्रतिनिधी) गोंडपिपरी :-- गोंडपिपरी तालुक्यातील मौजा तारसा येथील शांताराम भोयर हे नाल्याच्या पुरात वाहून गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. सदर घटनेची...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विचारज्योत फाऊंडेशन तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचा निकाल जाहीर भंडारा जिल्हाचा योगेश वासनिक प्रथम तर अहमदनगरचा योगेश कुटे द्वितीय…

चंद्रपुर: भारतीय संविधान दिन आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त विचारज्योत फाऊंडेशन,चंद्रपूर तर्फे राज्यस्तरीय सामान्यज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा...

पवन भगत यांच्या ते पन्नास दिवस… या कादंबरीला ऑथर ऑफ दि ईयर…

चंद्रपूर: बहुचर्चित कादंबरी ते पन्नास दिवस..या पुस्तकाचे लेखक पवन भगत यांना या वर्षी चा इंडियन पब्लिशर फेडरेशन च्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठित साहित्यिक पुरस्कार...

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे दुर्लक्ष… केकेझरी येथील विजेचे तार झाले धोकादायक

बळीराम काळे,जिवती जिवती :(तालुका प्रतिनिधी) तालुक्या अंतर्गत ग्राम पंचायत केकेझरी येथील लाईटचे झुकलेले खांब व तार या लोंबकळणाऱ्या वीज वाहक तारामुळे गावकर्यांच्या जीवाला धोका निर्माण...

राहुल देवतळे यांच्या नेतृत्त्वात जिल्हा चिकित्सक यांना निवेदन…

श्याम म्हशाखेत्री (जिल्हा संपादक, चंद्रपूर) चंद्रपूर: जिल्हा सामान्य रुग्णालय चंद्रपूर येथे अनेक प्रकारचे रुग्ण येत असतात. रुग्णावर उपचार केल्यानंतर त्यांना ओ पी डी मधून औषध...

Recent Comments

Advertisements
Advertisements
Don`t copy text!