रेगडी-घोट मार्गावर टाटा एस गाडीचा अपघात

811

जिल्हा संपादक प्रशांत शाहा
गडचिरोली:
रेगडी पासून सुमारे दोन किमी अंतरावर घोट मार्गावरती आज दुपारी एक वाजताच्या सुमारे टाटा एस वाहन क्रमांक Mh33 T 1043 हे वाहन रस्ते कड्याला पलटली असून सुदैवान यात वाहन चालक रितेश पटेल हे बचावले आहेत या अपघातात कोनाचाही जीवित हानी झालेली नाही.
अपघात ग्रस्त वाहन मित पटेल गडचिरोली यांची असून
वाहनात दूध व किराणा साहित्य घेऊन वाहन घोट रेगडी मार्गावरून कसनसुर कडे जात होती
या अगदी दोन दिवस अगोदर रेगडी विकासपल्ली या मार्गावर पण अपघातात एकाच जीव गेला आहे