वाघाचा हल्यात वनरक्षक जखमी

1563

चंद्रपूर

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पा क्षेत्रात येत असलेल्या मुधोली नियतक्षेत्रात नेहमी प्रमाणे गस्त करीत असतांना वाघाने वनरक्षक लाटकर यांचेवर झडप घेवून हमला केला त्या हमल्यात लाटकर वनरक्षक जखमी झाले.