पाविमुरांडा परिसरात नक्षल पत्रके आढळली

2080

 

गडचीरोली / जिल्हा संपादक प्रशांत शाहा

चामोर्शी तालुक्यातील पाविमुरंडा या गावात आज पहाटेच्या सुमारास नक्षल्यांनी पत्रके टाकले असून या पत्रकेत मागील आठवड्यात पोलीस खबरी असल्याचे सांगून शकाराम नरोटी या इसमाचा हत्या करण्यात आली होती
त्या हत्ये विषयी पत्रकेत नक्षल्यांनी शकाराम नरोटी हा इसम c-60 पथकाला व पोलिसांना आमची खबर देत होता म्हणून आम्ही त्याला मारले आहे असे नक्षल्यांनी टाकलेल्या पत्रकेत लिहिले आहे
भारत की कम्युनिस्ट पार्टी माओवादी कसनसुर एरिया कमेटी असे या पत्रकेत लिहिलेले आहे