सिरोंचा येथील विविध शाळेत शिक्षक दिन साजरा..

131

सिरोंचा येथील विविध शाळेत शिक्षक दिन साजरा.

प्रतिनिधी प्रशांत बिट्टूरवार
सिरोंचा:-
दिनांक 5 सप्टेंबर ला संपूर्ण भारत देशात शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो
आज शुक्रवारला शिक्षक दिनानिमित्त शासकीय आश्रम शाळा सिरोंचा तसेच राजे धर्मराव विद्यालय, सिरोंचा, येथे वर्ग 10 वी मध्ये शिक्षण घेतलेले सन 1998:,1999 चे विद्यार्थी. यानी त्यांचे आदरणीय गुरूजी जेस्ट प्राचार्य सन्माननीय श्री पlपया नरेडला यांनl शाल देऊन सत्कार करून आदिवासी विद्यार्थ्यांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जीवनावर आधारित माहिती दिली प्रास्ताविकपर श्री शंकर बोरकुट यांनी मार्गदर्शन केले. नंतर श्री नरेडला सेवानिवृत्त जेस्ट शिक्षक यानी आदिवासी विद्यार्थ्यांना डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जीवनावर आधारित मोलाचा मार्गदर्शन केले.नंतर श्री गडपूरपवार सर हे आभारप्रदर्शन केले . तद्नंतर विद्यार्थ्यांना फळं, बिस्कीट वाटप केले. या वेळी अनेक संख्येने शाळेतील विद्यार्थी व शिक्षक कर्मचारी उपस्थित होते शाळेचा वतीन सर्वांचा पुनश्च शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यात आले..