गणेशोत्सवात शांततेसाठी चंद्रपूर पोलीसांची मोठी कारवाई – 540 गुन्हेगार हद्दपार…

65
Breaking News label banner isolated vector design

प्रतिनिधी गौरव मोहबे

चंद्रपूर:५ सप्टेंबर २०२५

२७ ऑगस्टपासून राज्य व
देशात गणेशोत्सवाची धूम सुरु आहे, लाखो भािवक
दररोज श्री गणेशाचे दशर्न घेत असून या उत्सवात वीघ्न
पडू नये याकिरता पोिलसांनी कम्बर कसली आहे. चंद्रपूर
जील्ह्यात गणेशोत्सव व वी सजर्न मीरवणुकीच्या
पाश्वर्भूमीवर शांतता भंग करणारे तब्बल ५४० गुन्हेगारी
वृत्तीच्या इसमांिवरुद्ध हद्दपारीची कारवाई करण्यात
आली आहे.
शासनाच्या िनणर्याची चंद्रपुरात होळी
शांततेत उत्सव साजरा होणार
सण उत्सव साजरे करीत असताना शांतता व सलोखा
अबािधत ठेवण्यासाठी पोलीस सदैव प्रयत्नशील
असतात, मात्र समाजातील िवघातक प्रवृत्ती आपली या
शांततेत िवघ्न टाकण्याचे काम करीत असतात, सध्या
चंद्रपूर िजल्ह्यात गणेश उत्सवाची धुमधाम सुरु आहे, ६
सप्टेंबर रोजी अनंतचतुदर्शी ला गणेश िवसजर्न िमरवणूक
पार पडणार आहे, यािनिमत्ताने िजल्ह्यातील लाखो
भािवक िमरवणुकीत सहभागी होतात. या पाश्वर्भूमीवर
चंद्रपूर पोिलसांनी मोठी कारवाई के ली आहे. police

िजल्ह्यात सामािजक सलोखा कायम रहावा याकिरता
पोलीस अधीक्षक मुमक्का सुदशर्न व अप्पर पोलीस
अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मागर्दशर्नाखाली
िजल्ह्यातील उपिवभागीय पोलीस अिधकारी यांच्या
नेतृत्वात पोलीस स्टेशन प्रभारी यांनी आपापल्या पोलीस
स्टेशन हद्दीत शांतता भंग करणारे एकू ण ५४०
इसमांिवरुद्ध कलम १६३ (२) भारतीय नागिरक सुरक्षा
संिहता २०२३ अन्वये गुन्हगेरे वृत्तीच्या इसमांना पोलीस
स्टेशन हद्दीत येण्यास मनाईचा हुकू म व्हावा असे प्रस्ताव
तयार करीत उपिवभागीय कायार्लयात पाठवून तब्बल
५४० इसमािवरुद्ध हद्दपार चा आदेश पािरत करण्यात
आला.