अनिल धानोरकर यांचा भाजपा मध्ये प्रवेश..
प्रतिनिधी/श्याम माशाखेत्री
चंद्रपूर:
दिवंगत खासदार बाळू भाऊ धानोरकर यांचे बंधू अनिल धानोरकर यांनी मुंबईत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हान यांचे उपस्थित भाजप मध्ये प्रवेश केला.त्यांच्यासोबत भद्रावती नगरपरिषदेचे दहा नगरसेवकही भाजपमध्ये सामील झाले.

या प्रवेशामुळे चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार व अनिल धानोरकर यांच्या वहिनी असलेल्या प्रतिभा धानोरकर यांना मोठा धक्का बसला आहे.या घटनेमुळे चंद्रपूर मधील राजकरणात आणि धानोरकर कुटुंबात मोठी उलथापालथ झाली आहे.







