चंद्रपूर: शहरात एका १९ वर्षीय अल्पवयीन मुलांकडुन पोलीसंनी देशीकट्टा जप्त केला. त्या अल्पवयीन मुलाने देशीकट्टा आणला होता.तो दहशत निर्माण करण्याच्या तयारीत असतानांच पोलीसांनी त्याला तब्यात घेतले.त्याची पोलीस चौकशी करीत आहे. सध्या जिल्ह्यामध्ये गुन्हेगारीचा आलेख वाढत आहे.अल्पवयीन मुल किंवा त्यापेक्षाही कमी वय असलेले मूल गुन्हेगारी प्रवृत्तीकडे मोठ्या प्रमाणात वढतांना दिसत आहे. अशातच अल्पवयीन मुलाकडुन पोलीसांनी देशी कट्टा जप्त केला आहे.







