Home गोंडपीपरी वीज कोसळल्याने महिला जागीच ठार…. गोंडपिपरी तालुक्यातील घटना….

वीज कोसळल्याने महिला जागीच ठार…. गोंडपिपरी तालुक्यातील घटना….

845

गोंडपिंपरी : शेतात काम करीत असताना वीज पडून एक महिला ठार झाली. योगिता प्रकाश खोब्रागडे असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना मंगळवार (ता. २५) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास घडली. चेक विठ्ठलवाडा येथील योगिता प्रकाश खोब्रागडे ही शेतात काम करीत होती. सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास पावसाला सुरवात झाली. याचदरम्यान वीज शेतात कोसळली. यात योगिता खोब्रागडेचा मृत्यू झाला.

Don`t copy text!