राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. १७ व १८ सप्टेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

426

राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते तथा आमदार श्री. विजय वडेट्टीवार यांचा दि. १७ व १८ सप्टेंबर २०२२ रोजीचा दौरा कार्यक्रम….

*शनिवार दि.१७ सप्टेंबर २०२२*

*सकाळी ९.०० वाजता*
-: नागपूर येथून ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर कडे प्रयाण

*सकाळी १०.३० वाजता*
-: शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर येथे आगमन व राखीव

*सकाळी ११.३० वाजता*
-: चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन, सोहळ्याच्या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ* -: पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या, प्रांगणात ब्रह्मपुरी

*दुपारी २.०० वाजता*
-: ब्रह्मपुरी, सावली, सिंदेवाही तालुक्यातील पंचायत समिती गटविकास अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांचे समवेत, तांडावस्ती व जनसुविधा योजनेच्या विकास कामांबाबत चर्चा
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी जि.चंद्रपूर

*सायंकाळी ५.०० वाजता*
-: ब्रह्मपुरी जि. चंद्रपूर, येथे (राखीव ) व मुक्काम
————————————————————

*दि. १८ सप्टेंबर २०२२*

*सकाळी ११.०० वाजता*
-: नागरिकांशी संवाद व तक्रार निवारण
*स्थळ* -: शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर

*दुपारी १.०० वाजता*
-: प्रमुख काँग्रेस पदाधिकाऱ्यांशी चर्चा
*स्थळ*-: शासकीय विश्रामगृह, ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर

*दुपारी २.०० वाजता*
-: (राखीव)

*सायंकाळी ५.३० वाजता*
-: चौथे झाडीपट्टी नाट्य संमेलन, सोहळ्याच्या समारोपिय कार्यक्रमास उपस्थित
*स्थळ* -: पंचशील एज्युकेशन सोसायटीच्या, प्रांगणात ब्रह्मपुरी

*रात्रौ ८.०० वाजता*
-: ब्रह्मपुरी जिल्हा चंद्रपूर,येथून गडचिरोली कडे प्रयाण

*रात्रौ ८.४५ वाजता*
-:” रानफुल निवास’, पोटेगाव रोड, गडचिरोली येथे आगमन व मुक्काम

श्री. मनोज इटकेलवार स्वीय सहाय्यक माजी कॅबिनेट मंत्री, काँग्रेस नेते, तथा आ. विजय वडेट्टीवार साहेब,
मो.9326013943