Home चंद्रपूर गोंडपिंपरी माजी जिल्हा परिषद सदस्य अमरभाऊ बोडलावार यांच्या नेतृत्वाखाली सेवा सहकारी संस्था भं...

माजी जिल्हा परिषद सदस्य अमरभाऊ बोडलावार यांच्या नेतृत्वाखाली सेवा सहकारी संस्था भं तळोधीची बिनविरोध निवडणूक…

498

शरद कुकूडकार
भंगाराम तळोधी प्रतिनिधी

गोंडपिपरी :- आज दि 31 मे 2022 रोजी भं तळोधी येथील सेवा सह संस्था मर्या र न 927 पहिल्यांदाच श्री अमरभाऊ बोडलावार माजी जि प सदस्य चंद्रपूर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष म्हणून नितीन कोल्हापूरे, उपाध्यक्ष देवराव चौधरी ,सदस्य संजय बुर्रीवार,रमेश अम्मावार, संजना अम्मावार, चिंनुबाई डंकरवार,शंकर मित्तावार,गोपाल भरशांकर, राजेश्वर चटारे, कैलास शेंडे, गजानन मराठे, टिल्लू वसाके,भुरुजी शेंडे त मु स अध्यक्ष सुनीलभाऊ रामगोनवार ,रामदास अलगमकार माझी उपसरपंच मारोती अम्मावार यांनी उपस्थित होते.

Don`t copy text!