Home Breaking News वाघाच्या हल्ल्यात चंद्रपुर वीज केंद्रातील कामगाराचा मृत्यू…

वाघाच्या हल्ल्यात चंद्रपुर वीज केंद्रातील कामगाराचा मृत्यू…

2012

चंद्रपुर: विज निर्मिती केंद्रात काल रात्री 10.30 वाजताच्या सुमारास पट्टेदार वाघाने कामावरून परत घराकडे जात असलेल्या एका मजुरांवर हल्ला करून ठार केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. भोजराज मेश्राम वय 59 वैद्यनगर तुकुम असे मृत्यक मजुराचे नाव आहे. सिटीपीएस मधील कुणाल कंपनीत काम करीत होते. युनिट क्र 8 व 9 मधील बेल्टचा काम करीत असल्याची माहिती आहे. काल रात्री आपले काम करून घराकडे जात असतांना आत मधील रस्त्यावरच दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला केला त्यात त्यांचा जागीच झाला असुन अजूनपर्यंत त्यांचे शव मिळालेले नाही.

Don`t copy text!