चिमूर विधानसभा क्षेत्रात काँग्रेसला मिळाली धनराजभाऊ मुंगले यांच्या पक्षप्रवेशाने बळकटी…

438

धनराजभाऊ मुंगले हे चिमूर तालुक्यातील भिसी गावातील रहिवाशी हसमुख स्वभाव व सर्वात जास्त तालुक्यातील तरुणांना रोजगार उपलब्ध करून देणारे जनसामान्य माणसाचे प्रश्न सोडवणारे व सदैव लोकांच्या कामाला धावून जाणारे तरुण वर्गाचे चहेते यांचा दिनांक १६/७ /२०२० गुरुवार ला कांग्रेस पक्षावर विश्वास टाकून महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले याच्या निवासस्थानी विजयभाऊ वडेट्टीवार मदत व पुनर्वसन मंत्री तसेच मा श्री प्रकाशभाऊ देवतळे जिल्हाध्यक्ष चंद्रपूर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यकर्त्या सबत पक्षात पक्षप्रवेश केला.

IMG_20210716_004933%2B%25281%2529
 
यावेळी प्रमुख उपस्थित कार्यकर्ते यशवंतजी वाघे माजी सरपंच नेरी, विठ्ठल पाटील कोरेकर खडसंगी, नानाभाऊ नंदनवार शिवसेना शहर प्रमुख, अनंताजी येळणे शंकरपुर, प्रदीप तळवेकर चिमूर आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते