भावपुर्ण श्रद्धांजली! शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकरराव दिवे यांचे उपचारादरम्यान निधन…

508

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी मानद सचिव, शेतकरी संघटनेचे नेते, विदर्भ आंदोलन समितीचे प्रखर नेतृत्व, जिल्हा मजूर सहकारी संस्थेचे सदस्य प्रभाकरराव दिवे साहेब यांचे नागपूर मध्ये आज दुःखद निधन झाले.

त्यांना इंडिया दस्तक न्यूज टीव्ही तर्फे भावपूर्ण आदरांजली !!