Home Breaking News ब्रेकिंग न्यूज! चीचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला लागली भीषण आग…

ब्रेकिंग न्यूज! चीचपल्ली येथील बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला लागली भीषण आग…

1718

चंद्रपुर- चंद्रपुर-मुल मार्गावर असलेल्या बांबू संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राला आज दुपारी अचानक आग लागल्याने खळबळ उडाली आहे. ही आग कशाने लागली याचे कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही…अचानक लागलेल्या आगीमुळे बांबू केंद्राचे खूप मोठे नुकसान झाले असून आगीवर नियंत्रण आणण्याचे काम सुरू आहे.

विदर्भातील जंगलात मोठय़ा प्रमाणात उपलब्ध असलेल्या बांबूवर आधारित उद्योगांच्या स्थापनेसाठी आदिवासी, ग्रामीण बांधवांना असलेली प्रशिक्षणाची निकड भागविण्याकरिता या केंद्राची स्थापना करण्यात आली होती…

सविस्तर वृत्त लवकरच…

Don`t copy text!