अपघातात दोघांचा मृत्यू ; किरमीरी-हीवरा मार्गावरील घटना

शेखर बोनगीरवार(जिल्हा प्रतिनिधी) गोंडपिपरी: गोंडपिपरी तालुक्यातील किरमीरी येथे घरगुती कार्यक्रमाला गेलेल्या दोघांचा अपघातात मृत्यू झाल्याची दूदैवी घटना सोमवारचा रात्रौ घडली. ही घटना किरमीरी-हीवरा मार्गावर घडली. परिसरात सध्या रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्त्यावर खोदकाम केले गेले आहे....

‘इंडिया दस्तक’ वार्ताहराचा दणदणीत विजय…

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे-कार्यकारी संपादक ) इंडिया दस्तक न्यूज चॅनेल चे बातमीदार राजेंद्र झाडे हे डोंगरगाव ग्रामपंचायतवर 178मते प्राप्त करून दणदणीत विजय प्राप्त केला. त्यांच्या प्रतिस्पर्ध्याला केवळ 45 मते मिळू शकली . झाडे यांनी तंटामुक्ती समिती...

गोंडपिपरी तालुका ग्रामपंचायत निकाल; 43 पैकी 23 ग्रामपंचायतची सूत्रे भाजपाकडे तर 20 ग्रा पं...

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक आज जाहीर ,झालेल्या निकालानुसार तालुक्यातील एकूण 43 ग्रामपंचायत पैकी 23 ग्रामपंचायतवर भाजपने तर 20 ग्रामपंचायतवर काँग्रेसने झेंडा फडकावल्याचा दावा त्या त्या पक्षांनी केला आहे . भाजपचे तालुकाध्यक्ष बबन निकोडे...

….अन आईविना अनाथ झालेल्या पिल्ल्यांचे ते पालक झाले…!

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे कार्यकारी संपादक) आईने पिल्ल्यांना जन्म दिल्याच्या दुसऱ्याच दिवशी जगाचा निरोप घेतला .पिल्ली पोरकी ,अनाथ झाली .दुधासाठी हंबरडा फोडू लागली ,रडू लागली ,कासावीस व्हायला लागली .पिल्ल्यांची ही अवस्था त्या बच्चूना बघवली नाही...

ग्रामपंचायत निवडणूकीच्या निमित्ताने…सुरज दहागावकर यांचा तरुणांना,मतदारांना आवाहन करणारा प्रबोधनात्मक लेख…

महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. कधी लोकांना नमस्कार न करणारे हातही निवडणूकीच्या निमित्ताने जोडल्या जात आहेत. निवडून येऊन फक्त घरदाराचाच विकास करणारेही गावाचा विकास करण्याचे आश्वासन देत आहेत. कधी भेटल्यावर,...

जिल्ह्यात दारूबंदी असतांनाही दारूचा महापूर वाहतो कसा?

नागेश इटेकर गोंडपिपरी , तालुका प्रतनिधी गोंडपिपरी - तालुक्यातील ग्रामीण भागात लॉकडाऊनच्या काळात थंडावलेला अवैध दारू विक्री व्यवसाय आता पुन्हा नव्या जोमाने सुरू झाला असून अवैध दारू विक्री व्यवसायिक आता पुन्हा सक्रिय झाले आहेत. या दारु...

स्वस्त धान्य दुकानदाराकडून शासकीय नियमांना तिलांजली, मनमानी कारभार…

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक बहुतांश स्वस्त धान्य दुकानदाराकडून धान्य वितरण प्रणाली संदर्भात असणाऱ्या शासकीय नियमांची पायमल्ली होत असून त्यांनी मनमानी कारभार चालवला असल्याच्या तक्रारी आहेत . प्रस्तुत प्रतिनिधीने माहितीच्या अधिकारांतर्गत यासंदर्भात माहिती मागितली...

अभ्यासक उद्धव नारनवरे लिहिताहेत साकेतचा इतिहास…

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक येथील कवी ,साहित्यिक उद्धव नारनवरे यांनी दुर्मिळ ग्रंथांचा आधार घेऊन अयोध्या नगरी ही सम्राट अशोक यांच्या काळातील साकेत नगरी कशी होती हे सांगण्याचा प्रयत्न आपल्या अभ्यासातून केला आहे...

गोंडपिपरी-बल्लारपूर महामार्गावर सायकलस्वाराची बसला धडक; सायकलस्वाराचा जागीच मृत्यू…

शेखर बोनगीरवार (जिल्हा प्रतिनिधी) गोंडपीपरी: आज सायंकाडी ७ च्या सुमारास करंजी येथील एम.आय.डी.सी च्या समोर सायकल स्वाराची व बस ची जबर धडक झाली त्यात सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील करंजी येथील भैयाजी मोहूर्ले वय (३७)...

इंडिया दस्तक न्यूज ची दखल…गोंडपिपरी नगरपंचायतसाठी नवीन इमारत होणार, प्रशासकीय मान्यता; दीड कोटी रुपये...

गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) कार्यकारी संपादक सुमारे दोन महिन्यापासून नगर पंचायत कार्यालयाच्या इमारतीची फाईल मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात पेंडिंग होती .यासंदर्भात आम्ही दोन तीन दिवसापूर्वीच 'गोंडपिपरी नगर पंचायत इमारतीची दैनावस्था कधी दूर होईल 'यासंदर्भात वृत्त...

Recent Posts