Home गडचिरोली

गडचिरोली

  क्रिकेट बुकींच मोठं रॅकेट गडचिरोली पोलिसांच्या हाती…

  चंद्रपूर/गडचिरोली - क्रिकेट या खेळातून कोट्यवधी रुपये कमविण्यासाठी ऑनलाइन सट्टा उदयास आला असून IPL च्या हंगामावेळी ह्या बाजारात हजारो कोटी च्या घरात उलाढाल होत असते.बभारतात सट्टा प्रतिबंधित असतांनाही छुप्या व ऑनलाइन पध्द्तीने हा व्यवसायाने...

  राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेची रॅली…

  गडचिरोली: आदिवासी समाजावर होत असलेल्या अन्याय,अत्याचाराच्या विरोधात* आज राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेच्या वतीने गडचिरोली येथे आयटीआय चौक ते जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल रॅली काढण्यात आली.तसेच मा.जिल्हाधिकारी मार्फत महामहिम राष्ट्रपती यांना निवेदन देण्यात आले. आदिवासी समाजावर होत...

  एस एस सी परीक्षेत रेखांक निमसरकार जिल्ह्यात प्रथम..

  गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील रेखांक जितेंद्र निमसरकार हा विद्यार्थी एस एस सी परीक्षेत 99.60 टक्के गुण घेऊन गडचिरोली जिल्ह्यातून प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. रेखांक आष्टी येथील लिटिल हार्ट इंग्लिश मिडीयम...

  अखेर येनापूरच्या ‘त्या’युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल.. दिक्षा बांबोळे आत्महत्या प्रकरण...

  गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )दलित युवतीस कथित प्रेमाच्या जाळ्यात ओढून, तिचे यथेच्छ लैंगिक शोषण करून , ती गरोदर राहिल्यावर लग्नासाठी नकार देऊन तिच्या आत्महत्येस कारणीभूत ठरलेल्या येणापूरच्या युवकांविरुद्ध ऍट्रासिटी आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा...

  अरे बापरे: काटवलांचा भाव २८० रुपये किलो…

  गडचिराेली : पावसाळ्याच्या दिवसात शहरासह अनेक ठिकाणच्या बाजारात रानभाज्या येतात. याच काळात शेतशिवारात आणि कुपकाटीत काटवल अर्थात करटाेली ही वेलवर्गीय फळभाजी आढळून येते. या भाजीला गडचिराेली शहरात सध्या चांगलीच मागणी आहे. त्यामुळे काटवलांनी भावाचा...

  डाॕ.चंद्रकांत लेनगुरे यांचा झाडीचा गोंदा झाडीबोली काव्यसंग्रह प्रकाशित…# मानवी जीवनाच्या उत्कर्षासाठी सकस साहित्याची निर्मिती...

  गडचिरोली (प्रतिनिधी )- झाडीबोली साहित्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष डाॕ. चंद्रकांत लेनगुरे यांचा झाडीचा गोंदा या झाडी काव्यसंग्रहाचे प्रकाशन नुकतेच गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव डाॕ. अनिल चिताडे यांच्या हस्ते झाले. परिश्रम भवनात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक...

  शहरातील NHAI रस्त्यांचे कामे पूर्ण होत नसल्याने नागरिकांना करावा लागतो समस्यांचा सामना…#रस्ता खोदकामामुळे नळ...

  नितेश खडसे (गडचिरोली जिल्हा प्रतिनिधी) गडचिरोली:- गडचिरोली शहरात दोन वर्षापासून गटरलाईन चे काम तसेच राष्ट्रीय माहामार्ग चे काम सुरू आहे. शहरातील सर्व चांगले रस्ते फोडून गटरलाईन टाकले परंतु रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे वाहन काढताना नागरिकांना...

  शेतात चिखल करताना ट्रॅक्टर पलटला; चालकाचा मृत्यु…

  कुरखेडा तालुक्यातील चिनेगाव येथे शेतशिवारात रोवणीचा कामाकरीता शेतात चिखल करताना ट्रॅक्टर पलटून अपघात झाला यात ट्रॅक्टर चालक जागीच ठार झाल्याची घटणा आज रविवार १८ जूलै रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली. अक्षय दयाराम जूमनाके...

  खळबळजनक: बायकोने आणि मुलीनेच केला बापाचा गेम…

  -प्रितम गग्गुरी (प्रतिनिधी) गडचिरोली :- भामरागड तालुक्यातील धोडराज पोलीस मदत केंद्रात कार्यरत असलेले पोलीस हवालदार जगन्नाथ सिडाम 53 यांची 4 जुलै रोजी रात्रीच्या सुमारास नागेपल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी हत्या करण्यात आल्याची घटना घडली होती. या...

  पुलाअभावी नदीतून जीवघेणा प्रवास…

  एटापल्ली :-पावसाळ्याच्या दिवसात एटापल्ली तालुक्यातील आदिवासी बहुल कुदरी परिसरातील डझनभर गावांसाठी बांडे नदी काळ बनून उभी असते. पावसाळ्याचे चार महिने या गावांचा संपूर्ण जगाशी संपर्क तुटतो. नदीवर पूल नसल्याने आदिवासी बांधवांना त्रासदायक ठरतात. स्वातंत्र्याच्या...

  Recent Posts

  Don`t copy text!