Home कोरोना ब्रेकिंग

कोरोना ब्रेकिंग

    चंद्रपुरात डॉ.भास्कर सोनारकर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोज…

    चंद्रपूर- चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय येथील कोरोना लसीकरण केंद्रावर आज चंद्रपुर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा संध्याताई गुरनुले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैद्यकीय अधिक्षक डॉ.भास्कर सोनारकर यांना कोविशिल्ड लसीचा पहिला डोज देण्यात आला व जिल्ह्यात कोरोना लसीकरणाची...

    आज कोरोना लसीकरणाचा सराव; अडचणींच्या नोंदी घेऊन प्रत्यक्ष लसीकरणासाठीच्या उपायोजना आखाव्या- जिल्हाधिकारी अजय गुल्हाने

    चंद्रपूर, दि. 7 जानेवारी : कोरोना लसीकरणाच्या सराव प्रात्याक्षिकातून येणाऱ्या अडचणी जाणून घ्याव्या व त्याअनुषंगाने प्रत्यक्ष लसीकरण मोहिम राबविण्याच्या उपायोजना आखाव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज आरोग्य विभागाला दिले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व...

    गत 24 तासात 73 कोरोनामुक्त 54 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

    चंद्रपूर, दि. 6 जानेवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 73 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 54 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत...

    गत 24 तासात 58 कोरोनामुक्त, 37 नव्याने पॉझिटिव्ह ; दोन मृत्यू

    चंद्रपूर, दि. 31 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 58 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 37 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून दोन कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत...

    गडचिरोली जिल्ह्यात आज 17 नवीन कोरोना बाधित तर 31 कोरोनामुक्त…

    सतीश कुसराम (गडचिरोली तालुका प्रतिनिधी) आज जिल्हयात 17 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 31 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. नवीन 17 बाधितांमध्ये गडचिरोली 6, अहेरी 8, आरमोरी 0, भामरागड 0, चामोर्शी...

    दोन मृत्यूसह एकूण कोरोनाबळींचे शतक…

    जिल्हा संपादक प्रशांत शाहा आज 16 नवीन कोरोना बाधित तर 40 कोरोनामुक्त आज जिल्हयात 16 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 40 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 100 जणांचा...

    गत 24 तासात 54 कोरोनामुक्त 27 नव्याने पॉझिटिव्ह

    चंद्रपूर, दि. 23 डिसेंबर : जिल्ह्यात मागील 24 तासात 54 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 27 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 21 हजार...

    जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली कोरोना शिघ्र कृती दलाची सभा…

    शेखर बोनगीरवार चंद्रपूर, जिल्ह्यात कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासण्या व शासकीय ऑक्सीजन खाटांची संख्या वाढविण्याचे तसेच कोरोना रुग्णांवर उपचारासाठी कायमस्वरूपी पायाभूत सुविधा उभारण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज दिले. कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना व लसीकरणाच्या अनुषंगाने जिल्हा शिघ्र...

    कोविड टेस्टिंगसाठी जास्त शुल्क आकारला तर होईल प्रशासकीय कार्यवाही-शल्य चिकित्सक डॉ.निवृत्ती राठोड

    चंद्रपुर : कोरोना तपासणीकरिता जिल्ह्यातील जे खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक दर आकारत असल्याचे आढळून आल्यास त्या खाजगी अँटीजन टेस्टींग सेंटर चा परवाना रद्द करून त्यांच्यावर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल,...

    चंद्रपूर; गेल्या २४ तासात जिल्ह्यात १५२ नव्याने कोरोना पॉझिटिव्ह…०४ बाधितांचा मृत्यू…

    चंद्रपूर: जिल्ह्यात मागील २४ तासात १४७ जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर, १५२ कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून चार कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या...

    Recent Posts