Home आरोग्य

आरोग्य

  बंधनकारक असताना मेडिकलवाले ग्राहकांना अधिकृत बिल का देत नाहीत ?

  गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे ) औषधी घेणाऱ्या ग्राहकांना मेडिकल मधून अधिकृत बिल देणे बंधनकारक असताना बहुतांशी मेडिकलवाले ग्राहकांना अधिकृत बिल देण्याचे टाळतात ..अन्न आणि औषध प्रशासन विभागाने या प्रकाराकडे लक्ष घालून मेडिकल वाल्यांवर् उचित कारवाई...

  ब्रेकिंग न्यूज: आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या..परिक्षेच्या प्रवेशपत्रात चुका; विद्यार्थी चिंतेत

  सहसंपादक चक्रधर मेश्राम आरोग्य विभागाच्यावतीने विविध रिक्त पदाकरिता राज्यात परीक्षा घेण्यात येत आहेत. या परिक्षेसाठी देण्यात आलेल्या प्रवेशपत्रामध्ये मोठ्या प्रमाणात चुका असल्याचे समोर आले आहे. असाच एक प्रकार जालन्यातही घडला आहे. जालन्यातील विद्यासागर रामभाऊ पवार...

  तुकुम परिसरातील एकता चौकात घाणीचे साम्राज्य… संसर्गजन्य रोगांची नागरिकांमध्ये भीती…लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष; मुक्या जनावरांच्या जिवास...

  सुयोग अवथरे (शहर प्रतिनिधी चंद्रपूर) चंद्रपूर :– "स्वच्छ भारत... स्वच्छ शहर" हा नारा कागदावरच शोभेची वस्तू बनली असून यासाठी प्रशासनाकडून लाखो करोडोंचा निधी मुरतय कुठे असा खडा सवाल परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे. शहरातील लोकप्रतिनिधी...

  आरमोरी येथे भारताच्या अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त वृक्षारोपण.

  गौरव लुटे आरमोरी तालुका प्रतिनिधी आरमोरी- आज भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष पूर्ण झालीत. सगळीकडे तिरंग्याला सलामी देऊन ध्वजारोहण करण्यात आले. गेली दिड- दोन वर्षे कोरोनामुळे झेंडावंदन झाले नाही. पण यावर्षी मुभा मिळाल्यामुळे ध्वजारोहण करण्यात आले. दरवर्षी...

  सध्या अभ्यासाऐवजी मुलांच्या आरोग्याकडे लक्ष द्या! #- डॉ. अभिलाषा गावतुरे यांचे पालकांना आवाहन….

  चंद्रपूर, ता. १० : कोरोनाची तिसरी लाट लहान बालकांसाठी अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांकडून बोलले जात आहे. त्यामुळे आशा स्थितीत आतापासून सावध असणे गरजेचे आहे. या काळात बालकांच्या मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे....

  ये कुठं निघालास भाई; सायकलवरून फिरणाऱ्या कलेक्टरला महिला कॉन्स्टेबलने अडवलं आणि….

  भीलवाड 20 मे : वस्त्रनगरी भीलवाडामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन (Lockdown) लावण्यात आला आहे. या लॉकडाऊनची स्थिती तपासण्यासाठी स्व:त जिल्हाधिकारी सायकलवरून विना सरकारी ताफ्याशिवाय फिरत होते. मात्र, झाली गंमत अशी, सायकलवरून निघालेल्या जिल्हाधिकाऱ्यांना (District Collector) रस्त्यात एका महिला कॉन्स्टेबलनं अडवलं....

  अख्खे गाव तापाने फणफणतेय! मेहा बुज येथील तिघांचा मृत्यू; रविवारी लागणार शिबीर

  सावली/ प्रतिनिधी तालुक्यातील मेहा बुज हे अख्खे गाव तापाने फणफणत आहे. कोरोनाच्या भितीपोटी अनेकजण दवाखान्यात जाण्यास घाबरत आहेत. गावातील ७० टक्के लोक आजारी आहेत. दरम्यान आज शनिवारी शेख रहीम कुरेशी यांचा मृत्यू झाला. आता आठवडाभरात...

  गत 24 तासात सहा कोरोनामुक्त 14 पॉझिटिव्ह ; एक मृत्यू

  चंद्रपूर, दि. 22 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 14 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली असून एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत...

  गत 24 तासात 18 कोरोनामुक्त ; 22 पॉझिटिव्ह…

  चंद्रपूर, दि. 20 फेब्रुवारी : जिल्ह्यात मागील 24 तासात 18 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. तर 22 कोरोनाबाधीत रुग्णांची नव्याने भर पडली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 23 हजार...

  चंद्रपुर याेध्दा संघटनेच्या वतीने राेग निदान व आराेग्य तपासनी शिबिर

  चंद्रपुर याेध्दा संघटनेच्या च्या वतीने दिंनाक २१/०२/२१ रविवारला सकाळी ११:०० वाजेपासुन राेग निदान व आराेग्य तपासनी शिबिर स्थानिक पंचशिल चाेैक,चंद्रपुर येथिल चाेखामेळा मुलांच्या वस्तीगृहाचा पटांगणावर हाेत आहे. या शिबिराला चंद्रपुरकरांनी उपस्थित राहुन आपल्या नवजात...

  Recent Posts

  Don`t copy text!