भावपूर्ण श्रद्धांजली! दै चंद्रपूर समाचार चे संस्थापक रामदास रायपुरे यांचे निधन…

0
189

चंद्रपूर: चंद्रपूरहून प्रसिद्ध होणाऱ्या ‘दै चंद्रपूर समाचार ‘ या दैनिकाचे संस्थापक रामदासजी रायपुरे यांचे (दि 15 जानेवारी )रोजी रात्री 9.15 च्या सुमारास निधन झाले.

मृत्यूसमयी ते 91 वर्षे वयाचे होते. इंडिया दस्तक परिवारातर्फे त्यांना भावपूर्ण आदरांजली —

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here